१० और १२ के विद्यार्थी का सत्कार समारोह

10
Nov

श्री दुर्गा माता मंदिर संस्थान व भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 10,श्री सुनीलजी अग्रवाल,पूर्व उप महापौर, नगर सेवक यांचा नेतुवात श्री सुधाकरराव देशमुख राज्य मंत्री, श्रीमती गार्गी डॉ प्रशांत चोपडा,शभपती मंगळवारी झोन 10, यांचा उपस्तीतीत संयुक्त पणे 22 जुलै 2019 रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.देवेन्द्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त श्री दुर्गा माता मंदिर, प्रार्थना भवन,छावणी,काटोल रोड,नागपूर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यत आले.सफल विध्यार्थ्यांना सर्टिफिकते,फोल्डर,पेन,नोटबुक,वॉटर बॉटल, श्रीफळ, चुंनी व जेवण्याची वेवास्त करण्यात आली.यावेडी डॉ भुसारीजी,काँसलर,उमेश कोठारीजी काँसलर,रामेशजी कढव,नरेशजी ढोके, बाबाजी बानकर, रमाजी शर्मा,किशोरजी बघेल,लक्ष्मीकांत(बाल्या),परलादजी ढोके,हुकूमजी घोरपडे,योगेशजी राऊत,राजेशजी शिंदे,सुबोधजी बघेल,प्रतिकजी काळे,सुनीलजी इंगोले,आशाजी बतत्र, मधूजी,छोटूजी बघेल,अरुणजी काटरपावर,अरुणजी ठाकरे,कृष्णाजी चंद्रवंशी,राजुजी बंबानी,निखिल मोंडे,सतिशजी कानोजिया,मिताजी गुप्ता,आशिषजी गुप्ता,बबलया बाराई,चंद्रकांतजी शर्मा,आयुष्य काळे,रुबी सिंग,संदीप,वासुदेव.

कार्यक्रम का व्योरा

दुर्गा माता मंदिर छावणी, काटोल रोड, नागपुर
२२ जुलै २०१९